राजीव गांधी ग्रामीण निवारा योज¬ना क्रं. 1 (सुधारीत) & 2 (सुधारीत)

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रं. 1 (सुधारीत)


          • राजीव गांधी ग्रामीण 31निवारा योजना क्रं. 1 (सुधारीत) अंतर्गत नांदेड जिल्हयासाठी

शासन निर्णय क्र. दि. 01.11.2006 अवये सन 2006 या वर्षासाठी शासनाचे पत्र क्र. दि.

अन्वये दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी राबिविण्यात येत आहे. ही महाराष्ट्र राज्य शासनची योजना

असून 100% 31निधी गृह31निर्माण विभाग (म्हाडा) यांचे कडून प्राप्त होते.



      • महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग मुंबई शासन निर्णय क्रमांक

2010/प्र.क्र.128/योजना-10/ दिनांक 09 एप्रील 2010 अनुसार ग्रामपंचायती मध्ये सन

2002च्या दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षणानुसार बेघर कुंटूबा करीता इंदिरा आवास योजनेसाठी तयार

करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील कायम प्रतिक्षा यादीतील शिल्लक लाभार्थ्यी संख्येच्या

चढत्याक्रमाने प्रवर्गनिहाय ग्रामपंचायत 31निहाय पात्र कुंटूबांना घरकुलाची मंजुरी देवुन लाभ दिला

जातो. अशा प्रकारे कमीत कमी शिल्लक कुंटूबे असणा-या ग्रामपंचायती राजीव गांधी 31निवारा

क्रं.1 (सुधारित) अंतर्गत घरकुल मिळणेसाठी प्राधाय क्रमाने लाभास पात्र ठरतात.



      • या योजनेच्या लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती संपुर्णत योज¬ने प्रमाणेच आहेत.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रं. 2 (सुधारीत)


     • राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रं. 2 (सुधारीत) ही राज्य शासन पुरस्कृत योजना

असून या योजन अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेवरिल परंतु अल्प उत्पन्न गटातील

कुटूंबाकरीता राजीव गांधी ग्रामीण 310 निवारा योज­Öा क्रं. 2 (सुधारीत) शासन निर्णय क्रं.

निधो-2008/प्रक्र-92/निधो-1 दि. 27.08.2008 अवये महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेली

आहे.

        • योजनेचे स्वरुप :-

        1. प्रत्येक घरकुल बांधकामाचा खर्च - रु. 1,00,000/-

        2. लाभार्थीचा स्वत:चा हिस्सा - रु. 10,000/-

        3. बँकेकडू¬न कर्ज स्वरुपात उपलब्ध होणारा 31निधी -रु. 90,000/-

        • नियम व अटी :-
           
   1) कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 96,000/- पेक्षा जास्त नसलेल्या इच्छूक लाभार्थ्यांची घरकुल
बांधकामासाठी स्वत:ची किंवा शासनाने/ ग्रामपंचायती-ने दिलेली जागा असणे आवश्यक आहे.

   2) सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांने सुरुवातीस रु. 10,000/-इतकी रक्कम स्व:हिस्सा
भरण्यास तयार असले बाबत ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.

   3) घरकुलासाठी प्रस्तावीत केलेली जागा बोजारहीत असले बाबत तहसिलदार पेक्षा कमी
दर्जाच्या नसलेल्या अधिकाराचा दाखला आवश्यक आहे.

   4) त्याचे वार्षिक उत्पन्न रू. 96,000/- पेक्षा जास्त ­Öसले बाबत. तहसिलदारपेक्षा कमी
दर्जाच्या नसलेल्या महसूल अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक आहे.

   5) 31निवड झालेल्या लाभार्थ्याने स्वहिस्स्याची रक्कम रु. 10,000/- गाव दत्तक असलेल्या
राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यात भरणे आवश्यक आहे.

   6) केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल बांधकाम संबंधी इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला
नसावा.

   7) नैसर्गिक आपत्ती, अपंग परितक्त्या, घटस्फोटीत, माजी सै31निक व युध्दात विरगती प्राप्त
झालेल्यांच्या कुटूंबाची प्राधायक्रमाने दारिद्रय रेषेवरिल कुटूंब असल्यास प्राधान्याने निवड करण्यात
येते.

   8) सदर घरकुलाचे बांधकाम 269 चौ.फुट चटई क्षेत्राचे घरकुल बांधणे आवश्यक आहे. त्यामध्ये
एक बहुउद्देशिय खोली व हानीचा समावेश असेल व शौचालयाची तरतूद भुखंडाच्या एका बाजुला
घरकुलाच्या बाहेर बांधकाम करणे आवश्यक आहे.

   9) घरकुल बांधकाम करत असतां भुकंप प्रवणक्षेत्र असल्यास भुकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर
करणे आवश्यक आहे.

  10) सदरचे घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यातर लाभार्थ्यांच्या कुटूंबा व्यतीरिक्त इतर कोणालाही
वास्तव्य करता येणार नाही. तसेच ही सदनीका इतर कोणत्याही व्यक्तीला 10 वर्षापर्यंत विकता
येणार नाही.

        • कार्यपध्दती ::-
 
    1) या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेली प्रकरणे ग्रामसभेमध्ये ठेवून इच्छूक व
आवश्यक त्या लाभार्थ्यांची 31निवड करण्यात येते.

    2) ग्रामसभेद्वारे निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह
पंचायत समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात.

    3) पंचायत समिती स्तरावर सदरचे प्रस्ताव शासन निकषाप्रमाणे तपासून प्रकल्प संचालक,
जि.ग्रा.वि.यं. नांदेड यांच्याकडे सादर करण्यात येतात.

    4) मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा अध्यक्ष जि. ग्रा.वि.यं. नांदेड यांच्याकडून प्रशासकीय
मान्यता प्राप्त झाल्या नंतर पात्र अर्ज प्रस्तावीत केलेल्या गावाच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या
राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात.

   5) बँकांना प्राप्त कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्या¬नंतर शोध अहवाल (Search Report) घेवून
प्रकरण मंजुर केले जाते.


        • अनुदान व फायदे :-
 
    1) सदर योज¬नेत रु. 10,000/- लाभार्थी स्व:हिस्सा/श्रमदान स्वरुपात व बँक कर्ज रू.
90,000/- असे एकूण रु. 1,00,000/- लक्षचे घर राहणार आहे.

    2) पात्र लाभार्थीचे गाव ज्या राष्ट्रीयकृत बँकेच्या कार्यक्षेत्रात आहे. त्या बँकेत खाते उघडून रु.
10,000/- स्वत:च्या खात्यात भरावे.

   3) बँकेमार्फत रु. 90,000/- कर्जाऊ रक्कमेवरील व्याजाची रक्कम भरण्याची हमी शासन
(गृह31ािर्माण) विभाग मार्फत संबंधित गृह31निर्माण क्षेत्र विकास मंडळ, मुख्याधिकारी
यांच्याकडून मिळते संबंधित लाभधारकांना जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून व राष्ट्रीकृत बँकेकडून
रु. 90,000/- पर्यंत घरकुल बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

   4) याप्रमाणे बांधण्यात येणारे नवी घरकुल बँकेकडे तारण राहील. कर्ज वसुली संबंधीत जिल्हा
परिषद व संबंधित बँक यांच्या समन्वयाने राहणार आहे. .

   5) या योजनेतील लाभार्थीने स्वत:च्या जागेवर किंवा शासनाने/ ग्रामपंचायतीने त्याला उपलब्ध
करुन दिलेल्या जमिनीवर किमान 269 चौ. फुट चटई क्षेत्राचे घरकुल स्वत: बांधावयाचे आहे.

   6) सदर योजनेअंतर्गत बँकेमार्फत कर्ज प्रकरणे मंजूर केलेल्या लाभार्थ्यांने बँकेशी समन्वय
करुन कर्ज परतफेडीसाठी मासिक, त्रेमासिक, सहामाही, हप्त्यानी कर्ज भरणा करण्यात येईल.
 


        • संपर्क अधिकारी/कर्मचारी :-
 
    1) ग्रामपंचायतस्तर - ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी

    2) पंचायत समितीस्तर - 1) गटविकास अधिकारी 2)विस्तार अधिकारी(पं)

    3) जिल्हास्तर - 1) प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं.नांदेड. 2) सहाय्यक प्रकल्प अधिकारी, (इ.आ.यो.)