: सर्वोच्च सभा :
1. सर्वोच्च सभेचे अध्यक्ष जिल्हयाचे पालकमंत्री असतात.
2. सदर सभेचे सदस्य म्हणून जिल्हयातील सर्व स. खासदार व स. आमदार
तसेच सर्व संबधीत
शासकिय अधिकारी हे असतात.
3. सदर सभेत राबविण्यांत येणा-या केंद्र पुरस्कृत योजनांचा वार्षिक आढावा
घेण्यात येतो.
4. या सभेत योजना निहाय चर्चा होऊन निर्माण होणा-या अडचणीवर निर्णय
घेण्यात येतो.
5. सदर सभा वर्षातून एकदा घेणे अपेक्षित आहे.