कार्य

: कार्य :

      केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे, दारिद्रय रेषेखालील

कुटूबांना वैयक्तिक व सामुहिक योजनामध्ये लाभ दिला जातो. दारिद्रय

रेषेखालील कु टूबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे केली जातात. बेघरांसाठी

इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकूलासाठी अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

सार्वजनिक उपयोगाची विकास कामे केली जातात. विशेष करुन मागासवर्गीय

अनु.जाती/जमाती आणि अल्पसंख्याक यांना राखीव प्रमाणात योजनांचा लाभ

देण्यात येतो.