स्थापना

: स्थापना :

       सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 (सन 1950 च्या

क्रमांक 29 या अन्वये दिनांक 1.7.1982 रोजी जिल्हा ग्रामीण विकास

यंत्रणा, नांदेड या कार्यालयाची स्थापना करण्यांत आली आहे. जिल्हा ग्रामीण

विकास यंत्रणा ही महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागा

अंतर्गत काम करते.

        मुख्यत्वेक खालील योजना राबविल्या‍ जातात
   १) स्वंर्णजयंती ग्राम स्वमरोजगार योजना

   २) मुलभुत सुविधा पुरविणे

   ३) ट्रायसेम-ग्रामीण युवकांना स्वं यरोजगारसाठी प्रशिक्षण

   ४) इंदिरा आवास योजना

   ५) राजीव गांधी निवारा योजना क्र ०१ व ०२

   ६) अर्वषण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम

   ७) हरियाली स्था)पना स्था)पना