उद्देश

: उद्देश :


          ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील  जीवन जग‌‌णा-या कुटूबांतील लोकांचे

राहणीमान  उंचावणे,  हे अत्यंत महत्वाचे  कार्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  आहे.

जिल्हा  ग्रामीण  विकास यंत्रणा,  ही  दारिद्रय  निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी

करणे,  त्यावर  देखरेख  करणारी  जिल्हा पातळीवरील  महत्वाची  स्वायत्त संस्था

आहे.  समन्वित  ग्रामीण  विकास कार्यक्रमाची   अंमलबजावणी  करण्याच्या हेतूने

स्थापन झालेल्या या  संस्थेकडे केंद्र  आणि राज्य सरकारचे अनेक दारिद्रय निर्मूलनाचे

कार्यक्रम  सोपविण्यांत आले आहेत.